
आपण आपल्या कामामध्ये इतके गुंतलेले असतो की वेळेचे भान राहत नाही. goals पूर्ण करणे, जबाबदाऱ्या पार पाडणे, प्रगतीच्या मार्गावर पुढे जाणे या सगळ्या गोष्टींत आपण पूर्णपणे व्यस्त असतो. यामध्ये काहीच चुकीचे नाही – कारण काम, goals आणि जबाबदाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाचा भाग आहेत.पण या...











