• All Post
  • Beauty
  • Lifestyle
  • Photography
  • Travel
सगळं असूनही मन शांत का नाही?

August 23, 2026-

आपण जगतोय की फक्त पुढच्या क्षणाची वाट पाहतोय? एकदा स्वतःला हा प्रश्न विचारा… तुम्ही आत्ता जे करत आहात, त्यात खरंच present आहात का? चहा पीत असताना उद्याच्या मीटिंगचा विचार सुरू असतो. मुलांशी बोलताना मोबाईलवर आलेल्या मेसेजचा विचार सुरू असतो. ऑफिसमध्ये काम करताना काल कोणीतरी काय बोललं,...

हे प्रेम नाही… कदाचित हा Limerence Trap असू शकतो!

July 27, 2026-

Social Media वर “Limerence Trap” या विषयावर एक लेख वाचला. ही टर्म माझ्यासाठीही नवीन होती. म्हणून उत्सुकतेपोटी मी यावर थोडा अधिक अभ्यास केला. यावरील माहिती वाचल्यानंतर मला जाणवलं की ही संकल्पना आजच्या काळात अनेकांच्या आयुष्याशी संबंधित आहे. म्हणूनच आज या लेखातून मी याविषयी मला जे समजलं,...

शब्दांच्या पलीकडचं प्रेम

July 14, 2026-

आपण प्रेमाची कल्पना करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? तासनतास चालणाऱ्या गप्पा… लांबलचक मेसेज…रोजचे फोन…”काय करतेस?” आणि “जेवलीस का?” सारखे प्रश्न… पण खरंच प्रत्येक नात्याला शब्दांची गरज असते का? कदाचित नाही. कारण काही माणसं अशी असतात, ज्यांच्यासोबत बसल्यावर बोलण्याची गरजच वाटत नाही. त्यांची उपस्थितीच पुरेशी असते....

खरं प्रेम म्हणजे… कोणाच्यातरी आयुष्यातला इमरोझ होणं

July 13, 2026-

काही प्रेमकथा पूर्ण होतात. काही अपूर्ण राहतात. आणि काही प्रेमकथा आपल्याला प्रेमाचा खरा अर्थ शिकवून जातात. अमृता प्रीतम, साहिर लुधियानवी आणि इमरोझ यांची कथा ही अशाच कथांपैकी एक आहे. साहिर अमृताचं पहिलं प्रेम होता. शब्दांच्या पलीकडे जाणारं, शांततेतही जगणारं, पण कधीच पूर्ण न होऊ शकलेलं प्रेम....

अपयश म्हणजे शेवट नाही… तो फक्त पुढच्या यशाचा टोल नाका आहे!

July 12, 2026-

“जर आज तुम्ही अपयशी ठरलात, तर याचा अर्थ तुम्ही चुकीचे आहात… की फक्त तुमची पद्धत चुकीची आहे?” हा प्रश्न स्वतःला एकदा मनापासून विचारून बघा. कल्पना करा, तुम्ही कुटुंबासोबत एका सुंदर सहलीला निघाला आहात. रस्त्यात अचानक गाडीचं टायर पंक्चर झाले. आता तुम्ही काय कराल? गाडीत बसून रडत...

खरं तर एकटेपणा एकटं असल्यामुळे नाही… तर समजून घेणारं माणूस नसल्यामुळे वाटतो.

July 12, 2026-

“आता जास्त बोलावंसं वाटत नाही…” पूर्वी आपण सगळं मनातलं लगेच बोलायचो…  काय वाटतंय, काय त्रास होतोय, कोणत्या गोष्टी मनाला लागल्या, अगदी सगळं. कारण तेव्हा वाटायचं…“आपलं माणूस आहे, समजून घेईल.” पण जसजसं आयुष्य पुढे जातं ना, तसतसं एक गोष्ट लक्षात यायला लागते, प्रत्येकाला आपली भावना समजेलच असं...

जगातील सर्वात महागडे गिफ्ट कोणते आहे माहित आहे का?

June 19, 2026-

ते ना सोन्याचे असते, ना हिऱ्याचे. ते कोणत्याही शोरूममध्ये मिळत नाही, Amazon वर ऑर्डर करता येत नाही आणि कोणत्याही आकर्षक गिफ्ट बॉक्समध्ये पॅकही करता येत नाही. तरीही हे असे महागडे गिफ्ट आहे की ज्याची किंमत पैशात मोजता येत नाही. आणि ते गिफ्ट म्हणजे…मनापासून ऐकून घेणे आणि...

मनाला सर्वात जास्त त्रास कशामुळे होतो?

June 13, 2026-

कधी विचार केलाय का, की रोज बोलणाऱ्या जवळच्या व्यक्तीचा एक दिवस फोन आला नाही तर मन अस्वस्थ होतं, पण एखाद्या अनोळखी व्यक्तीचा फोन आला नाही तर काहीच वाटत नाही? याचं साधं आणि सोपं उत्तर आहे: ‘अपेक्षा’.जवळच्या व्यक्तीकडून आपल्याला संवाद, काळजी आणि आपुलकीची अपेक्षा असते. त्यामुळे जेव्हा...

नशीब बदलण्यासाठी तुम्हाला फक्त ही एक गोष्ट बदलावी लागेल

June 11, 2026-

आपण अनेकदा म्हणतो की “माझं नशीबच खराब आहे” किंवा “हे काम माझ्याकडून होणारच नाही.” पण तुम्हाला माहितीये का? ज्या क्षणी तुम्ही स्वतःला सांगता की “हे मला जमणार नाही”, त्याच क्षणी तुम्ही तुमच्या नशिबाचा दरवाजा स्वतःच बंद करून घेता.  तुमचे विचार तुमचे भविष्य ठरवतात: ब्रह्मांड तुमच्या विरोधात...

प्रत्येक वाद जिंकणं खरंच गरजेचं असतं का?

June 9, 2026-

पूर्वी मला असं वाटायचं की, कुणी चुकीचं बोललं किंवा माझ्याबद्दल गैरसमज केला तर त्याला उत्तर दिलंच पाहिजे. समोरच्याला पटवून दिल्याशिवाय मन शांत व्हायचं नाही. अनेकदा एखाद्या छोट्या गोष्टीवरही वाद वाढायचे. पण जसजसं वय, अनुभव आणि आयुष्य शिकवत गेलं, तसतसं एक गोष्ट लक्षात आली. प्रत्येक वेळी स्वतःचं...

See More Posts

End of Content.

Amruta More

Software Engineer
Co-Founder of Shashwatswarajya
Director of OPRA IT Solutions Pvt.Ltd

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Edit Template

About

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Pages

© 2026 Created with techsavvyamruta