
दिवसभर खूप धावपळ करून, थकून-भागून जेव्हा तुम्ही रात्री अंथरुणावर पडता, तेव्हा ‘आज नक्की काय साध्य केलं?’ हा प्रश्न तुम्हाला शांत झोपू देतो की अस्वस्थ करतो?जर तुमचं उत्तर ‘अस्वस्थ करतो’ असेल, तर समजून जा की तुम्ही तुमचं आयुष्य ‘ऑटो-पायलट’ मोडवर जगत आहात. आपण धावतोय तर खूप, पण...











